02:55pm | Jun 29, 2022 |
सातारा : वाईट गोष्टीचे अनुकरण न करता सातत्याने चांगल्या सवयी जोपासायला हब्यात, व्यसनांचे दुष्यरिणाम वेदनादायी असतात, असे मत परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेचे प्रकल्प अधिकारी किशोर काळोखे यांनी व्यक्त येथील जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन व व्यापार विरोधी दिनानिमित्त आयोजित कारय्यक्रमात श्री. काळोखे बोलत होते. या वेळी तुरुगाधिकारी ज्ञानेश्वर दुबे प्रमुख म्हणून उपस्थित होते.
सामाजिक न्याय दिन आणि व्यसन सेवन व विरोधी दिन हा एकाच दिवशी असल्याने वाईट गोष्टींना नकार देणे आणि व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेऊन आपले व समाजाचे हितरक्षण जपा, असे सांगून काळोखे म्हणाले, असतो. कुठलेही व्यसन आपोआप सुटत नसून व्यसनामुळे प्रश्न सुटत नाहीत. उलट वाढतात हे लक्षात घेतले पाहिजे. व्यसनमुक्त होण्यासाठी व्यसनी व्यक्तीने स्वतःच्या विचारांना विवेकाची जोड दिली पाहिजे, स्वतःला व्यसनमुक्त होण्यासाठी दूसरा कोणीही आपणास मदत करू शकत नाही. आपणच आपला विचार केला पाहिजे. "
तुरुगाधिकारी ज्ञानेश्वर दुबे म्हणाले, "कारागृहातील बंदीवानांना वेगवेगळ्या उपक्रमातून विधायक काम करण्याची प्रेरणा मिळावी, हा उद्देश आहे. मनातील विचार है ताण वाढवतात. योगासने, चिंतन आणि व्यायाम यामुळे शरीर व मन दोन्ही चांगले राहील." कार्यक्रमास बंदिवान, तसेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |