सातारा : गुरूकुल स्कूल सातारच्या विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय रिले स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. विद्यार्थिनींच्या या कामगिरीमुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे आणि गुरुकुल स्कूलचे अभिनंदन केले आहे.
चालू शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांच्या मैदानी स्पर्धांचे आयोजन क्रीडा विभागातून सुरू आहे. बालेवाडी पुणे येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने राज्यस्तर शालेय मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये गुरूकुल स्कूल सातारच्या विद्यार्थिनींनी 4 बाय 100 मीटर रिले प्रकारात झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
या रिले संघात गुरूकुलच्या विद्यार्थिनी कु. इश्वरी निकम, कु. सृष्टी बर्गे, कु. श्रेया शिंदे, कु. स्वराली अवसरे, कु. मधुरा पिसाळ यांनी नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. गुरूकुलचे क्रीडा शिक्षक प्रदिप निकम यांनी विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सचिव आनंद गुरव, सेकंडरी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. शिला वेल्हाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा कदम, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे, सेकंडरी विभाग उपमुख्याध्यापिका सौ. सोनाली तांबोळी तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
या यशस्वी कामगिरीबद्दल खेळाडूंना मधुकर जाधव, ऍड. राजेंद्र बहुलेकर, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दिपक मेथा, जगदिश खंडेलवाल, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |