05:34pm | Mar 24, 2022 |
कराड : कराड-विजापूर महामार्गावर सुर्ली घाटात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तात्काळ रस्त्यावरील खड्डे मुजवावेत. अन्यथा, नागरिकांना बरोबर घेऊन सुर्ली घाटात रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहेत की, कराड-विजापूर महामार्गाचे सुर्ली घाटाच्या पुढे विट्यापर्यंत काम झाले असून घाटाखाली कराडपर्यंतच्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतू, सुर्ली घाटात अद्यापही कामास सुरुवात झालेली नाही. याबाबत राष्ट्रीय महामार्गच्या शासकीय अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून वनविभागाने रस्ता करण्यास परवानगी दिली नसल्याची सबब सांगितलली जाते. वनविभाग जर आडमुठी भुमिका घेत असेल, तर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्तपणे बैठक सुर्ली घाटातील रस्त्याबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात यावा.
तसेच सुर्ली घाटातील रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या संबंधित ठेकेदाराने डांबरीकरण असलेल्या रस्त्यावरवरचे खड्डे तात्काळ डांबर वापरूनच मुजवावे. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांनी सर्वांची एकत्रीत बैठक घेऊन सुर्ली घाटातील बंद असलेले काम तात्काळ चालू करावे. अन्यथा सर्वांना बरोबर घेऊन सुर्ली घाटात रास्तारोको अंदोलन करणार असून त्यांनतर होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असेही साजिद मुल्ला यांनी या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |