04:13pm | May 27, 2022 |
सातारा : शिवथर येथे एका घरासमोर नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळल्याने गावात खळबळ माजली. हे अर्भक कुणाचे आणि याचा मृत्यू कसा झाला असे अनेक प्रश्न ग्रामस्थांना भेडसावू लागले आहेत. दरम्यान या प्रकरणाचा सातारा तालुका पोलीस तपास करीत आहेत.
शिवथर येथील भर वस्तीत असणा-या एका घराच्या दरवाज्याजवळ मृत अर्भक आढळल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली. या घटनेची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्यात कळल्यानंतर पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल पाेहचली.
सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी, पीएसीआय दळवी व त्यांचे सहकारी यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र शिवथर येथील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अंदाजे नऊ महिन्याचे अर्भक आहे. या अर्भकाचा मृत्यू झालेला आहे.
फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी आजच होणार |
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु |
शुक्रवार १ जुलै २०२२ पासून लागू होणार ११ नवे नियम |
मृत कन्हैय्या लालच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 24 तासांत 1 कोटीचा निधी |
उद्धव ठाकरे च्याविषयी जनमानसात सहानुभूतीची एक प्रचंड लाट |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |

जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण |
शेतकऱ्यांनी अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करावी : राहुल जितकर |
भाजपच्या महिला व युवक संपर्क प्रमुखांची पनवेल येथे बैठक संपन्न |
किर्लोस्कर पॉवर टिलर्सच्या माध्यमातून शेतीमध्ये घडवून आणत आहे क्रांती |
मलकापूर नगरपंचायतीतील निधी अपहार प्रकरणाची होणार चौकशी |