11:04am | Apr 19, 2021 |
पुसेगाव : शिंदेवाडी, ता. खटाव येथे तळे नावाच्या शिवारात पुसेगाव पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या नऊ जणांवर कायदेशीर कारवाई करुन त्यांच्याकडून एक लाख 73 हजार 120 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत पुसेगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पुसेगाव पोलिसांनी शिंदेवाडी ता. खटाव येथील तळे नावाच्या शिवारातील विजय जयसिंग भोसले (रा. अनपटवाडी, ता. खटाव) यांच्या मालकीच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली नऊ इसम जुगार खेळत असल्याचे आढळून आले. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे यांच्या सुचनेप्रमाणे व सपोनि चेतन मछले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, पोलिस शिपाई यादव, मुल्ला, जाधव, मुंढे व होमगार्ड पथकातील कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन छापा टाकला. त्यावेळी जुगार खेळणाऱ्या या नऊ जणांची अंगझडती व घटनास्थळाची तपासणी केली असता त्यांच्याकडे 11 हजार 120 रुपये, चार मोबाईल, पाच मोटारसायकल असा एकूण एक लाख 73 हजार 120 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून या नऊ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |