सातारा : सध्याच्या कोरोना प्रादुर्भावामुळे व सोशल डीस्टसींगमुळे बचत व्यवहार करणे जिकीरीचे काम होऊन बसले आहे. यावर उपाय म्हणून भारतीय डाक विभागाने बचत खात्यामार्फत इंटरनेट बँकींग व मोबाईल बँकींगची सेवा उपलब्ध करुन दिली असून याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर, सातारा विभाग यांनी केले आहे.
डाक विभागाच्या सर्व ग्राहकांना घरबसल्या बँकिंग व्यवहार करण्यासाठी घेता येणार आहे. इंटरनेट बँकींग व मोबाईल बँकींगद्वारे ग्राहकांना आपल्या पोस्ट ऑफीस सेव्हींग खात्याद्वारे इतर खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर करणे तसेच आरडी (आवर्ती ठेव), पीपीएफ इत्यादी खात्यांमध्ये पैसे भरणे याबरोबरच आवर्ती ठेव खाते उघडणे, फिक्स डीपॉझिट करणे अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |