सातारा : येथील मनोपुरम फायनान्स बँकेची दोघांनी मिलावटीचे सोने देऊन ५७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँकेचे मॅनेजर अमोल बाळासाहेब चव्हाण रा. कूपर कॉलनी शेजारी, गुरुवार पेठ, सातारा यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. दोघांच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. १० ते १४ ऑक्टोंबर २०२० दरम्यान सुजित जयवंत आवारे (वय ३२) रा. सुभाष नगर, कोरेगाव आणि योगेश उर्फ यशवंत सूर्यकांत संकपाळ (वय ३३) रा. एलपिस्टन रोड, डी.जे. कॉलेज समोर, खडकी, पुणे या दोघांनी सातारा येथील मनोपुरम फायनान्स बँकेची मिलावटीचे सोने देऊन ५७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. दोघांचा वही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार दबडे- पाटील तपास करत आहेत.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |