08:58pm | Sep 23, 2021 |
सातारा : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता कराड येथील द फर्न रेसीडन्सी येथे एकूण 5 हजार 971 कोटी रुपयांचे 403 किलोमीटर लांबीच्या विविध रस्ते विकास कामांचा लोकार्पण व कोनशिला अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कराड येथे होणा-या या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. या रस्त्यांच्या सुधारणा कामांचे कोनशीला अनावरण करण्यात येणार आहे. या सर्व मार्गामुळे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी चांगली सुविधा होणार आहे.
कोनशीला अनावरण
1.कागल-सातारा या रस्त्याचे सहापदरीकरण
मसूरफाटा, इंदोली, काशिळ रस्ता अपघात प्रवण क्षेत्र सुधारणा
मिरज शहरांतर्गत रस्त्यांची एक वेळ सुधारणा
आजरा-अंबोली संकेश्वर भागाचे उन्नतीकरण
कळे-कोल्हापूर भागाचे उन्नतीकरण
घाटमाथा ते हेळवाक भाग मजबुतीकरण
लोकार्पण समारंभ
नागज ते मुचंडी भागाचे उन्नतीकरण
तासगाव ते शिरढोण भागाचे उन्नतीकरण
सेंट्रल रस्ते निधी अंतर्गत कामे
डिचोली- हल्वाक-बहाटळ-शेणोली स्टेशन रस्त्याची विभाग सुधारणा
पाटण तारळे काशिष्ठ १९ कि.मी. रस्त्याची सुधारणा
वेल्हे जेजुरी लोणंद- सातारा ३.४० कि.मी. रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी सुधारणा
शिरसावडी शेणवडी खेराडे भागाच्या १२ कि.मी. रस्त्याची त्याची सुधारणा
मांडवे-नागठाणे-नांदगाव कि.मी. २ ते ९.४ या ७.४० किमी रस्त्याची सत्याची सुधारणा
फलटण- आशु-तावशी या जिल्ह्यांच्या सीमा एकूण २८ किमी. रस्ते सुधारणा
बुध-निढळ-पेडगाव-घडूज रा. म. १२४ मधील कि.मी.० ते २० या २० कि.मी. रस्त्याची सुधारणा
फलटण-उपळवे-कुळकजाई या जिल्हा रस्ता ६७ मध्ये कि.मी. २२.४ ते २६.४ या ५ कि.मी. रस्त्याची सुधारणा
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |