सातारा : साताऱ्यातील प्रसिध्द साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांच्या संस्कृती प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘आठवणीच्या पारंब्या ’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन सोमवार, दि. 31 रोजी सायंकाळी 5.30 वाजता पुण्यातील नवी पेठेतील पत्रकार भवनात ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे.
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व लोकमंगल शिक्षण ग्रुपने या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले असून या सोहळ्यास ज्येष्ठ कवयित्री व लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखेच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार, कवी श्रीनिवास वारुंजीकर करणार असून या सोहळ्यास साहित्यिक, कवी, रसिक, वाचकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |

सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |