09:35pm | Sep 23, 2022 |
सातारा : जिल्हा रिक्षा वाहक संघाने आपल्या विविध मागण्यांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर धडक देत संबंधित अधिकारी विनोद चव्हाण यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, खटला विभागातून होणाऱ्या केसेसचे दंड शासनाने वाढवलेले आहेत ते कमी करावेत. इन्शुरन्सची झालेली दरवाढ मोठ्या प्रमाणावर आहे, ती कमी करण्यात यावी, महागाई प्रमाणे मीटरमध्ये दरवाढ करावी, सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात रिक्षा थांब्यांची संख्या वाढवून रिक्षा क्षमता वाढवण्यात यावी, रिक्षांचे नवीन परवाने देणे बंद करण्यात यावे, रिक्षा परिवहन मंडळाची स्थापना लवकरात लवकर करावी त्यामुळे रिक्षा चालक व मालक अन्न, वस्त्र, निवारा आरोग्य पेन्शन आधी सुविधा मिळण्यास पात्र होतील, कोरोना काळात शासनाकडून मिळालेले आर्थिक सहाय्य हे अनेक परमिट धारकांना मिळालेले नाही. ते अनुदान सर्व रिक्षाचालक व मालक यांना देण्यात यावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |