बुध: गिरवी (ता.फलटण, जि.सातारा) येथील सुपुत्र व जिल्हा परिषद शाळा मिरगांव येथील उपक्रमशील व प्रयोगशील अभ्यासू प्राथमिक शिक्षक दिगंबर रामचंद्र गायकवाड यांचा केंद व राज्य शासन आयोजित नविन शैक्षणिक राष्ट्रीय धोरण 2020 अंतर्गत शिक्षकांसाठीच्या पोस्टर स्पर्धेत सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. त्यांनी नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर तयार केलेले पोस्टरची महाराष्ट्र राज्यस्तरावर स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या उज्वल यशाबदल दिगंबर रामचंद्र गायकवाड यांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोशिएशनचे राज्य अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दिपक चव्हाण, जय भवानी शिक्षण संस्थेच्या सचिव श्रीमती शारदादेवी कदम, जय भवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष युवानेते सहयाद्री कदम, फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरुराजे खर्डेकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटणच्या प्राचार्या सौ ज्योती मेटे, सातारा जिल्हा परिषद, साताराचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ प्रभावती कोळेकर, फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, फरांदवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख विष्णू सावंत, गिरवी केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल कदम, सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, विविध शिक्षक संघटना, ग्रामस्थ, पालक यांनी अभिनंदन केले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |