सातारा : रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी निष्काळजीपणे चालवून अपघातात एकाला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 27 जुलै रोजी राजपथावर असलेल्या सयाजी हायस्कूल समोर आकाश हेमंत येवले रा. शिक्षक कॉलनी, पुसेगाव, ता. खटाव हा दुचाकी क्रमांक (एम. एच. 11 सीक्यू 8076) अविचाराने, हयगयीने, निष्काळजीपणाने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगाने चालवून अचानक वेग कमी करून पुढे जाणार्या दुसर्या दुचाकीला धडक देऊन त्यामध्ये संजय दिनकर निकम रा. पार्वती निवास, समाज मंदिराजवळ, गोडोली नाका, सातारा यांना गंभीर दुखापत केली. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अजित रामचंद्र जगदाळे यांनी त्यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |

सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |