सातारा : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज साताऱ्यात जाऊन उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी जरांगेंना तलवार देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांना कानमंत्र दिला. माध्यमाशी बोलताना ते म्हणाले की, समाजावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मनोज जरांगे आंदोलन करत आहेत.
आज जी मानसिकता झाली आहे, ती सर्वांची मानसिकता झाली आहे. मेरिटच्या आधारावर लाभ मिळावा असं मला वाटतं. जातीजातीमध्ये कोण तेढ निर्माण करताहेत हे शोधून काढा. महाराजांनी कोणालाही अंतर दिलं नाही. जातनिहाय जनगणना करावी आणि आरक्षण द्यावं, अशी भूमिका उदयनाजेंनी मांडली. आर्थिक निकषावर आरक्षण सर्वांना मिळतं. मला यावर बोलायचं नाही, नाहीतर खूप काही बोललो असतो. प्रश्न सोडवणार नसाल तर जगायचं कसं? जनगणना झाल्याशिवाय मार्ग निघू शकणार नाही. प्रत्येकाला जगायचा आणि चांगलं शिक्षण घेण्याचा अधिकार आहे.
जातीपातीचं राजकारण सोडून द्या. महाराजांचे विचार आचरणात आणा, असंही ते म्हणाले, कोणाला पाडायचं आहे ते पाडा. मी तर निवडणूक लढवणार नाही. पण, जातीवरुन फूट पाडू नका. देशाचे तुकडे करु नका. नाहीतर देशाची वाट लागेल, अशी हात जोडून विनंती उदयनराजे यांनी केली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, महाराजांचा आशिर्वाद घेतला. त्यांनी दिलेला कानमंत्र कुणाला सांगणार नाही आणि तो सांगायचाही नसतो.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |