सातारा : सातारा शहरासह पश्चिम भागात शुक्रवार दुपारपासून हलका व मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. महाबळेश्वर, पाचगणी, जोर, जावळी, कास पठार परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची नोंद झाली. सातारा शहरासह आसपासच्या उपनगरात पाऊस पडत होता.
जिल्ह्यात दडी मारुन बसलेल्या पावसाला अचानक सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. शुक्रवार पासून रिमझिम स्वरुपात पाऊस पडत होता. वाई तालुक्यातील पाचवड, भुईंज, बोपर्डी येथे जोरदार पाऊस झाला. खटाव व माण च्या दुष्काळी भागात काही ठिकाणी परतीचा पाऊस सुरु आहे. या पावसाने पिकांना जीवदान दिल्याचे शेतकरी बोलत आहेत.
महाबळेश्वर २८ (५३१६) मिमी २२२.४४९ इंच, जोर १५ मिमी (५५४५)पावसाची नोंद झाली आहे. सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण असून हवेत गारवा आहे. दरवर्षीप्रमाणे गणपतीत पुढील पाच दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |