शिरवळ : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतच्या इमारतीवर दगडफेक करीत साहित्यांचे नासधुस केल्याप्रकरणी संशयित तिघा विरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शंकर विलास शिवतरे, प्रविण रामचंद्र शिवतरे, सचिन ज्योतीबा शिवतरे अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.
या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली. याबाबत माहिती अशी की, सुशोभिकरणाअंतर्गत धनगरवाडी ग्रामपंचायतीमार्फत आय लव्ह धनगरवाडी हा इलेक्ट्रिक फलक लावण्यात आला आहे. दरम्यान, शंकर शिवतरे, प्रविण शिवतरे, सचिन शिवतरे या तिघांनी काही कारण नसताना ग्रामपंचायत इमारतीवर दगडफेक करीत आय लव्ह धनगरवाडी लिहिलेल्या नामफलकाची तोडफोड केली. यात सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. सरपंच यमुना शिवतरे यांनी याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी शंकर शिवतरे, प्रविण शिवतरे, सचिन शिवतरे या तिघांविरोधात सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस उपनिरीक्षक अब्दुलहादी बिद्री अधिक तपास करीत आहे.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |