फ्रीजमध्ये आपण अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ ठेवतो. या खाद्यपदार्थांसोबत अनेक प्रकारच्या खायच्या गोष्टी, पेये आणि फळे देखील आपण फ्रीजमध्ये ठेवतो. मात्र, फ्रीजमध्ये सर्वच प्रकारची फळे ठेवणे हे चुकीचे आणि आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
फ्रीजमध्ये फळे ठेवल्याने ही फळे फ्रेश आणि ताजी राहतात, असा काहींचा गैरसमज असतो. मात्र, काही फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने ती खराब आणि त्यावर प्रक्रिया होऊन ती विषारी होण्याचा धोका असतो. त्यामुळे, सर्व प्रकारची फळे फ्रीजमध्ये न ठेवता तुम्ही निवडक फळे फ्रीजमध्ये ठेवू शकता.
पल्प असणारी फळे शक्यतो फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. या प्रकारची फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने आपल्या आरोग्याला फायदे होण्याऐवजी नुकसानच जास्त होते. त्यामुळे, कोणती फळे फ्रीजमध्ये ठेवू नये? त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
संत्रा :
संत्र्यामध्ये व्हिटॅमीन सी चे प्रमाण भरपूर आढळून येते. संत्र्यामध्ये अॅसिडचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे, संत्रा फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषकघटक संपुष्टात येण्याचा धोका असतो.
शिवाय, त्यातील अॅसिडमुळे संत्रा हे फळ खराब आणि विषारी होऊ शकते. फ्रीजमध्ये बराच काळ ठेवल्याने संत्र्याची चव देखील बदलते. त्यामुळे, संत्र्याचे फळ फ्रीजमध्ये कधीच ठेवू नका.
सफरचंद :
सफरचंदामध्ये आढळून येणाऱ्या पोषकघटकांमुळे आणि सक्रिय Enzymes मुळे सफरचंद फ्रीजमध्ये ठेवल्यावर लवकर पिकते. परिणामी हे फळ लवकर पिकल्यामुळे ते खराब होण्याचा धोका असतो.
सफरचंदाला फ्रीजमधील थंड हवा सहन होत नाही. जर तुम्हाला ४-५ दिवसांसाठी सफरचंद फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे, असल्यास तुम्ही कागदामध्ये रॅप करून किंवा गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवू शकता.
केळी :
केळी फ्रीजमध्ये कधीच ठेवू नये. केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास ती काळी पडण्याचा धोका असतो, आणि त्यावर रासायनिक प्रक्रिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केळी फ्रीजमध्ये ठेवल्याने केळ्यातील देठातून इथिलीन गॅस बाहेर पडतो. हा गॅस बाहेर पडल्यामुळे, फ्रीजमधील इतर फळे देखील लवकर पिकतात. त्यामुळे, केळी कधीच फ्रीजमध्ये ठेवू नयेत.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |