सातारा : सातारा आगारातील एसटी बसला डीबी कदम मार्केटयार्डच्या समोर शॉर्टसर्किटने आग लागली. ही घटना शनिवार, दि. १८ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. अचानकपणे लागलेल्या आगीमुळे एसटी बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पण त्याचवेळी सातारकर त्यांच्या मदतीला धावले अन पुढील अनर्थ टळला.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, सातारा आगाराची एसटी बस ही पोवईनाका येथून सातारा आगारात सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान जात होती. त्याचवेळी एसटी बसच्या इंजीनमधून अचानकपणे धुर सुरु झाल्याने चालकाने गाडी तात्काळ थांबवून सर्व प्रवाशांना उतरण्याचे आवाहन केले. पण या गडबडीत बाहेर पडताना अनेकांची दमछाक झाली. त्याचवेळी सातारकर या प्रवाशांच्या मदतीला धावले अन त्यांनी संकटकालीन मार्ग तसेच खिडीकीतून वयोवृध्दांना बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सातारा आगारात अनेक एस. टी. बस या नादुरुस्त असतात. पण तरीही त्या एसटी बसला विविध मार्गावर रवाना करण्यात येत असते. आजच्या या घटनेतून बोध घेवून यापुढे तरी नादुरुस्त एसटी बसबाबत गांभीर्याने घ्यावे, अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |

सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |
सातारच्या श्लोक घोरपडेने रोवला मानाचा तुरा |