सातारा : सातारा शहराला कास धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या कासणी, आटाळी येथे मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने तसेच सांबरवाडी जलशुध्दीकरण केंद्राचे मेन्टेनन्सचे काम गुरुवार करण्यात येणार असल्याने गुरुवार दि.२३ आणि शुक्रवार दि.२४ रोजी 'कास'चा पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याची माहिती सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात, कास धरण उदभव योजनेतून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. गळीत काढणे आणि जलशुध्दीकरण केंद्राच्या मेन्टेनन्सच्या कामामुळे गुरुवार दि. २३ रोजी सातारा शहरातील सायंकाळी सत्रातील कास माध्यमातील पोळ वस्ती, संत कबीर सोसायटी तसेच डोंगराळ भागातील बालाजीनगर, कांबळेवस्ती, जांभळेवाडा या परिसरातील तसेच कात्रेवाडा टाकी माध्यमातील सायंकाळ सत्रातील होणारा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
तसेच शुक्रवार दि.२४ रोजी कास माध्यमातील सकाळ सत्रातील पॉवर हाऊस येऊन होणारा यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ या भागातील नागरिकांना तसेच कात्रेवाडा टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी, कोटेश्वर टाकी या टाक्यांच्या माध्यमातून वितरण होणाऱ्या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तरी कास धरण उदभव योजनेतून ज्या भागात पाणीपुरवठा केला जातो, त्या भागातील सर्व नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करुन नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |

सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |
सातारच्या श्लोक घोरपडेने रोवला मानाचा तुरा |