सातारा : सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी कुमार उर्फ आनंद निळकंठ भोईटे वय 29 व अक्षय राजेंद्र भोईटे वय 20 दोघेही राहणार वाघोली, तालुका कोरेगाव यांना सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने पाचशे रुपये दंड व दंड न दिल्यास एक आठवडा साधी कैद, कलम 332 नुसार प्रत्येकी पाचशे रुपये दंड व दंड न दिल्यास एक आठवडा साधी कैद अशी शिक्षा सुनावली. दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांनी हे आदेश दिले.
या खटल्याची अधिक माहिती अशी, दिनांक 18 ऑक्टोबर २०१२ रोजी आरोपी कुमार भोईटे व राजेंद्र भोईटे यांनी एसटीमधील भांडणाच्या प्रकरणात एसटी पोलीस स्टेशनला घेण्यास एसटी ड्रायव्हरला सांगितले. परंतु एसटी चालकाने नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून फिर्यादी अशोक खाशाबा मांडवे वय 56 राहणार वाठार तालुका कोरेगाव यांना केबिनमध्ये जाऊन शिवीगाळ केली व एसटी बसची काच फोडण्यात आली. अक्षय भोईटे यांनी कंडक्टर राजेश धुमाळ याला हाताने मारहाण केली. याप्रकरणी वाठार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहाय्यक पोलीस फौजदार यु. एस. पवार यांनी याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात परिस्थितीजन्य पुरावा आणि अन्य साक्षीदारांची साक्ष सरकारी वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य म्हणून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांनी आरोपींना 500 रुपये दंड व एक आठवडा साधी कैद व कलम 332 प्रमाणे प्रत्येकी पाचशे रुपये दंड व दंड न दिल्यास एक आठवडा साधी कैद, अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून प्रकाश चव्हाण यांनी कामकाज बघितले.
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |

सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |
सातारच्या श्लोक घोरपडेने रोवला मानाचा तुरा |