01:37pm | Sep 23, 2023 |
सातारा : शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यामध्ये विकास सेवा सोसायट्यां चा मोलाचा वाटा आहे. सभासद- शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचे काम सोसायट्यांच्या माध्यमातून होत असते. जिहे विकास सेवा सोसायटीने सभासदांना ९ टक्के डिव्हिडंट दिला असून या सोसायटीचे कार्य उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
जिहे ता. सातारा येथील विकास सेवा सोसायटीने सभासदांना ९ टक्के डिव्हिडंट दिला असून सभासदांना त्याचे वाटप करण्याचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन दिलीपराव फडतरे, सोसायटीचे चेअरमन संजय फडतरे, व्हा. चेअरमन सुनीता फडतरे, धनजी फडतरे, विलास फडतरे, बाळासाहेब फडतरे, जयवंत फडतरे, मंगला देशमुख, काकासाहेब फडतरे, सयाजी फडतरे, वसंत कणसे, अरविंद फडतरे, सचिव दादासाहेब कणसे यांच्यासह सभासद उपस्थित होते. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जिहे सोसायटीने सभासदांना जिल्हा बँकेच्या विविध कर्ज योजनांचा लाभ दिला आहे. सभासद- शेकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सोसायटीच्या संचालक मंडळाने प्राधान्य द्यावे. सभासद- शेतकरी आणि सोसायटीच्या विकासासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करू, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |