सातारा : शैक्षणिक वर्ष 2024 -25 च्या इयत्ता सहावी व इयत्ता नववी मध्ये प्रवेश घेण्यासाठी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती सैनिक स्कूलच्या प्राचार्या मनीषा दबास यांनी दिली आहे. प्रवेश प्रक्रिया फॉर्म भरणे सुरू झाले आहे. इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी मुला - मुलींना सुवर्णसंधी आहे.
याकरिता विद्यार्थ्यांचे वय दिनांक 31 मार्च 2024 पर्यत 10 ते 12 वर्ष असावे. तर इयत्ता नववी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिता दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत त्या विद्यार्थ्याचे वय 13 ते 15 या दरम्यान असावे. सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरण्याची दिनांक 16/12/2023 (5 वाजेपर्यंत) आहे. पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचेपरीक्षेचे प्रवेश फॉर्म ऑनलाइन भरणे अत्यंत जरुरीचे आहे. अखिल भारतीय सैनिक स्कूलची प्रवेश परीक्षा रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर आपणhttps://exams.nta.ac.in/AISSEE या संकेत स्थळाला भेट द्यावी.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |