लंडन : वृत्तसंस्था जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीचे तापमान या शतकाच्या अखेरीस दोन अंश सेल्सिअसने वाढले, तर शतकाच्या मध्यापर्यंत उष्णतेमुळे वार्षिक मृत्यूंमध्ये 370 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. हे प्रमाण सध्याच्या संख्येच्या 5 पट असणार आहे. म्हणजे स्थिती भयानक असल्याची माहिती जगातील 52 संस्थांनी केलेल्या संशोधनातून समोर आली आहे.
वैज्ञानिक मासिक ‘द लॅन्सेट’ने यासंदर्भात एक अभ्यासपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये तापमानवाढीचा भीषण तपशील मांडण्यात आला आहे. त्यानुसार या शतकाच्या अखेरीस एकूण तापमानात कोणत्याही परिस्थितीत दीड अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ होऊ नये, यासाठी जगभर नेटाने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
मानवी जीवन धोक्यात :
जगभरात उष्णतेच्या लाटेमुळे मृत्युमुखी पडणार्यांची संख्या वाढत आहे. हवामान बदलामुळे जगभरातील अब्जावधी लोकांचे जीवन आणि उपजीविका धोक्यात असल्याची माहिती ‘द लॅन्सेट काऊंटडाऊन’च्या कार्यकारी संचालक मरिना रोमेनेलो यांनी दिली आहे.
११४ तज्ज्ञांचे योगदान :
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांच्या नेतृत्वाखाली, हे विश्लेषण जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक हवामान संघटनेसह जगभरातील 52 संशोधन संस्थांनी केले आहे. यामध्ये 114 प्रमुख तज्ज्ञांनी आपले योगदान दिले आहे.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |