08:36pm | Sep 23, 2023 |
सातारा : दिल्ली येथील फील्ड मार्शल करीआप्पा परेड ग्राउंडवर होत असलेल्या अखिल भारतीय थल सेना कॅपसाठी शिवाजी कॉलेजची एन.सी. सी कॅडेट गार्गी साखरे रवाना झाली आहे.
एनसीसी भवन कोल्हापूर येथे जुलै 2023 पासून ते 15 सप्टेंबर पर्यंत तीन महिन्याचे खडतर प्रशिक्षण घेऊन सलग आठ कॅम्पमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावीत गार्गी २२ महाराष्ट्र एन सी सी बटालियन साताराचे अखिल भारतीय स्तरावर दिल्ली येथे प्रतिनिधित्व करीत आहे. एनसीसीच्या लष्करी प्रशिक्षणात अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या ऑबस्टॅकल ट्रेनिंग प्रकारात ती महाराष्ट्राच्या टीम मध्ये कोल्हापूर ग्रुपचे प्रतिनिधीत्व करीत आहे.
२२ महाराष्ट्र बटालियनचे कमांडर, कर्नल दीपक ठोंगे प्रशासन अधिकारी, कर्नल नागेंद्र पिलाई, कंपनी कमांडर, लेफ्टनंट डॉ. केशव पवार, सुभेदार मेजर सतीश तपसे तसेच इतर आर्मी स्टाफ यांचे तिच्या प्रशिक्षणात मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयातून व समाजातील सर्व थरातून तिचे अभिनंदन होत आहे. रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे व प्राध्यापकानी तिचे आभिंनदन करून पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |