साताऱ्यात गुरुवार पेठ येथील २४ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

by Team Satara Today | published on : 13 March 2026


सातारा : गुरुवार पेठ येथील सिद्धार्थ सुनील वासुदेव (वय २४) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ मार्च रोजी उघडकीस आली. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार मोहिते करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदर बाजार येथील महावितरण कार्यालयाजवळ पार्क केलेल्या दुचाकीची चोरी
पुढील बातमी
सोनगाव कचरा डेपो आगीप्रकरणी इको सेव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकावर गुन्हा

संबंधित बातम्या