Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.

कोपर्डे हवेलीत अजमेर एक्सप्रेसला उसाच्या ट्रॅक्टरची धडक?

कोपर्डे हवेली गावाच्या हद्दीत पहाटे पाचच्या दरम्यान रेल्वे गेट क्र. ९७ मधून अजमेर एक्सप्रेसला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक झाली, असा संदेश गेटमनकडून कराड रेल्वे स्टेशनला प्राप्त होताच, रेल्वे अधिकाऱ्यांसह रेल्वे पोलीस व संबंधित यंत्रणेची तारांबळ उडाली आणि त्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.


सविस्तर वाचा