साताऱ्यात नगर वाचनालयाशेजारी जुगाराच्या अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांचा छापा

by Team Satara Today | published on : 10 March 2026


सातारा  : शाहूपुरी पोलिसांनी दि. ९ रोजी रात्री  साडेआठ वाजण्याच्या सुमारास राजवाडा येथील नगर वाचनालयशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून एकूण ७६० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी शांताराम कोंडीबा खरात (वय ४२ वर्ष रा. माची पेठ सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल विशाल धुमाळ करत आहेत. 




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुलूप तोडून घरामध्ये जबरदस्तीने प्रवेश केल्याने १२ जणांविरोधात गुन्हा; साहित्य बाहेर टाकून त्यातील सामानाचे नुकसान
पुढील बातमी
पिलेश्वरीनगर येथे घरगुती वादातून पतीची पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण; खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

संबंधित बातम्या