19 वर्षीय तरुणी यात्रेत बेपत्ता झाल्याची बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार

by Team Satara Today | published on : 11 March 2026


सातारा  : फत्त्यापूर गावच्या यात्रेत भैरवनाथ देवाची यात्रेदरम्यान यात्रेत खरेदी करण्यासाठी जाऊन येते असे सांगून घरातून १९ वर्षीय नेहा विजय घाडगे ही निघून गेली, ती अद्याप घरी न आल्याने कुठेतरी हरवली असल्याची फिर्याद आई देवता विजय घाडगे (वय ४०, रा. फत्यापूर,सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार म्हेत्रे करत आहेत



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात श्वास हॉस्पिटलच्या समोरील रस्त्यावर पार्किंग केलेलया दुचाकीची चोरी
पुढील बातमी
सातारा तालुक्यातील तासगाव येथे विहिरीत पडून १६ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; घटनेने गावात हळहळ

संबंधित बातम्या