कारंडवाडी येथून विवाहित महिला सात वर्षाच्या मुलासह बेपत्ता

by Team Satara Today | published on : 11 March 2026


सातारा  : कारंडवाडी गवडी येथून ३२ वर्षीय विवाहित महिला राधा सचिन भोसले ही राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. तिच्यासोबत सात वर्षाचा मुलगा कार्तिक सचिन भोसले हा देखील गेला आहे. दोघेजण अद्याप पर्यंत घरी न आल्याने मिसिंगची फिर्याद पती सचिन दयानंद भोसले (वय 36, व्यवसाय मजुरी रा. कारंडवाडी) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुरूर ते पोलादपूर राज्य मार्गाचे काम होत संथगतीने असल्याने सहयाद्रीनगर येथे रास्ता रोको आंदोलन
पुढील बातमी
साताऱ्यात श्वास हॉस्पिटलच्या समोरील रस्त्यावर पार्किंग केलेलया दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या