उद्योगक्षेत्राने राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा : पी.एन. जुमले
03:13 pm | Aug 27 2024
भारत सरकारने शिकाऊ प्रशिक्षणाच्या (अप्रेंटिसशिप) अनेक योजना सुरु केल्या आहेत. उद्योगक्षेत्राने उच्चशिक्षीत युवकांना राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजने (NATS) अंतर्गत, प्रशिक्षणार्थी कामावर रुजू झाल्यानंतर प्रशिक्षण दिल्यास दरमहा ४५०० रुपये केंद्रशासनाच्या वतीने देण्यात येतात. त्यामुळे उद्योगांचा मासिक वेतनावर होणारा खर्च २५ ते ३० टक्क्यांनी कमी होतो.
Read more