पाटण तालुक्यात पट्टेरी वाघाच्या दर्शनाने ग्रामस्थ भयभीत
12:13 pm | Aug 09 2024
पाटण वनपरिक्षेत्राअंतर्गत असलेल्या वाल्मीक रस्त्यावर लोकांना वाघाचे दर्शन झाले. तेथील गणेश भालेकर यांनी त्याचा व्हिडिओ काढला. तोपर्यंत वाघाने नजीकच्या रानात धूम ठोकली. वाघाचे जवळून दर्शन झाल्याची घटना घडल्याने येथील शेतकरी घाबरले आहेत.
Read more