राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने कातर खटाव येथे रस्ता रोको आंदोलन
09:20 pm | Jul 22 2023
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून परिचित असलेल्या खटाव व माण तालुक्यात पाऊस नसल्याने शेतीची पेरणी रखडलेली आहे.