राहत्या घरातून एकजण बेपत्ता

by Team Satara Today | published on : 24 May 2025


सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 डिसेंबर 2020 रोजी प्रवीण जयसिंग जरग रा. नवीन एमआयडीसी, कोडोली, सातारा हे राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गळफास घेऊन एकाची आत्महत्या
पुढील बातमी
बरड भागात कृषी केंद्रांवर कारवाई

संबंधित बातम्या