सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मैत्रिणीकडे जावून येते, असे सांगून गेलेली युवती घरी परत न आल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. ही घटना 28 नोव्हेबर रोजी घडली असून युवतीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
वीजचोरीप्रकरणी साताऱ्यातील एकावर गुन्हा दाखल
April 15, 2026
हुंडाबळीप्रकरणी सातारा शहर पोलिसांत चौघांविरुध्द गुन्हा दाखल
April 15, 2026
फलटण तालुक्यातील आनंदनगर येथून दुचाकीची चोरी
April 15, 2026
अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल
April 15, 2026
सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरळे येथील तिघांवर गुन्हा दाखल
April 15, 2026
महिला सक्षमीकरणाचे नवे पाऊल: मिशन वात्सल्य योजना
April 13, 2026