सातारा : खेड ता.सातारा येथे जुगार प्रकरणी सुशांत शामराव बोराटे (वय ४३, रा. करंजे पेठ, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिसांनी त्याच्याकडून रोख ५२० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
खेड येथे जुगार अड्ड्यावर कारवाई; सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 15 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
महिला सक्षमीकरणाचे नवे पाऊल: मिशन वात्सल्य योजना
April 13, 2026
बाबासाहेबांचे संविधान म्हणजे... एकसंघ भारताची पोलादी चौकट
April 13, 2026
पत्नीवरील संशयातून पोटच्या मुलाची बापाकडूनच हत्या
April 12, 2026