सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गणेश दत्तात्रय जाधव रा. मु. पो. गोवे, ता. सातारा हे राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार स्वामी करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
'मिशन करिअर' राष्ट्रीय पातळीवर युवकांसाठी मार्गदर्शक
March 09, 2026
सातारा शहरातील मल्हारपेठेत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
March 08, 2026
चार भिंत परिसरात दारूच्या नशेत गोंधळ; एका वर गुन्हा दाखल
March 07, 2026