सातारा : पारंगे चौकातील स्टेट बँकेच्या परिसरात पार्किंग केलेली १० हजार रुपये किमतीची दुचाकीची अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.याची फिर्याद सेवानिवृत्त दिलीप मानसिंग रावसाबळे(वय ६०,रा.जुना आरटीओ ऑफिस,सदर बझार) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करत आहेत
सातारच्या पारंगे चौकातून दुचाकीची चोरी; शहर पोलीस ठाण्यात फिर्याद
by Team Satara Today | published on : 14 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा