सातारा : लाेखंडी रॉड, पाईपने मारहाण केल्याप्रकरणी सुरज लोंढे याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आकाश मधुकर धावरे (वय ३२, रा. प्रतापसिंहनगर, खेड) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. १३ मार्च रोजी सदरबझार येथे ही घटना घडली आहे.
सदरबझार येथे लोखंडी रॉडने एकाला मारहाण ; एकावर गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 15 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
महिला सक्षमीकरणाचे नवे पाऊल: मिशन वात्सल्य योजना
April 13, 2026
बाबासाहेबांचे संविधान म्हणजे... एकसंघ भारताची पोलादी चौकट
April 13, 2026
पत्नीवरील संशयातून पोटच्या मुलाची बापाकडूनच हत्या
April 12, 2026