सातारा : मारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 29 रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पंताचा गोट सातारा या ठिकाणी सुहास देवानंद कारंडे रा. पंताचा गोट, सातारा यांना तेथीलच अक्षय संजय कारंडे, चंद्रशेखर लक्ष्मण कारंडे, संजय लक्ष्मण कारंडे यांनी मारहाण केली. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
मर्ढेकर यांनी कवितेला नवे परिमाण दिले : डॉ. माने
March 21, 2026
सातारा झेडपीमध्ये ‘डर्टी गेम’
March 21, 2026
घरफोडीच्या तयारीत असलेली टोळी तालुका पोलिसांनी केली जेरबंद
March 19, 2026