पोगरवाडी येथे एकाची आत्महत्या

by Team Satara Today | published on : 02 September 2024


सातारा : पोगरवाडी, ता. सातारा येथे एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथे एका परप्रांतीयाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मोहितराम निषाद (वय 35, मुळ रा. छत्तीसगड, सध्या रा. पोगरवाडी) असे त्याचे नाव आहे. याबाबत संजय निषाद याने फिर्याद दिली आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार निकम करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण ग्रामीण पोलिसांचा महिलेसह सात जणांच्या टोळीला दणका
पुढील बातमी
शासकीय कामात अडथळा प्रकरणी 15 जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या