महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 28 November 2024


सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नितीन कदम (रा. गोडोली) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 20 नोव्हेबर रोजी घडली आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
पोवई नाका परिसरातून दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या