बेरूत : लेबनॉनमध्ये इस्रायलकडून मोठे हवाई हल्ले केले जात आहेत. या दरम्यान दक्षिण-पूर्व लेबनॉन मध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात तीन मीडिया कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनची सरकारी 'नॅशनल न्यूज एजन्सी' ने आज (शुक्रवार) या विषयी माहिती दिली आहे. बेरूत स्थित 'अल-मायादीन टीवी' ने सांगितले की, आज शुक्रवार सकाळी हल्ल्यात मारल्या गेलेल्या पत्रकारांमध्ये त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. 'अल-मायादीन' ने सांगितले की, इस्रायलच्या हल्ल्यात कॅमेरा ऑपरेटर गस्सान नजर आणि प्रसारण टेक्नीशीयन मोहम्मद रिदा या दोघांचा मृत्यू झाला. लेबनॉनच्या हिजबुल्लाह समूहाच्या 'अल मनार टीव्ही' ने सांगितले की, झालेल्या हवाई हल्ल्यात कॅमेरा ऑपरेटर विसम कासिम हसबायाचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित पत्रकाराने सांगितले की, ज्या घरामध्ये हे लोक झोपले होते त्याला लक्ष्य करण्यात आले.
इस्रायली सैन्याकडून सांगण्यात आले की, यामध्ये हमासचा कमांडर मोहम्मद अबू इतिवी मारला गेला. अबू इतिवी इस्रायली नागरिकांच्या हत्या आणि अपहरणामध्ये सामिल होता. अबू इतिवी हा हमासच्या सेंट्रल कॅम्प ब्रिगेडच्या अल-बुरीज बटालियनमध्ये नुखबा कमांडर होता आणि तो UNRWA (युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी) चा कर्मचारी होता, असेही लष्कराने म्हटले आहे.
कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
मुंढे च्या सरपंच, सदस्यांचा राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश |
७ नोव्हेबर; नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस ! |
पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट भेटीवर जोर |
जयंत पाटील यांनी साताऱ्यात घेतला मतदारसंघनिहाय आढावा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |
जाचहाटप्रकरणी 4 जणांवर गुन्हा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |
जाचहाटप्रकरणी 4 जणांवर गुन्हा |
आदेशाचा भंग प्रकरणी दोन युवकांवर कारवाई |
अतित येथे अवैध दारु प्रकरणी कारवाई |
कराड दक्षिणमधील जनता स्वाभिमान जपणार : आ. पृथ्वीराज चव्हाण |
सातारा शहरात आ. शिवेंद्रराजेंच्या पदयात्रांचा धडाका सुरु |
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात 198 उमेदवारांपैकी 89 उमेदवारांची माघार |