सातारा : लोखंडी पोलची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हसवे ता.सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी 96 हजार रुपये किंमतीचे 8 लोखंडी पोल चोरुन नेले. ही घटना दि. 26 ऑक्टोबर रोजी घडली असून याप्रकरणी आदर्शसिंह संतोष बघेल (वय 39, रा.मोळाचा ओढा, सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
देगावच्या १३.७० कोटींच्या जलजीवन योजनेवर संशयाची छाया
September 02, 2026
साताऱ्यात पुन्हा रंगणार ‘गोविंदा’चा थरार
September 02, 2026
शेंद्रे बस स्टॉपवर जुगार प्रकरणी एकावर कारवाई; जुगाराचे साहित्य हस्तगत
September 01, 2026
जयविजय टॉकीज समोरील पार्किंगमधून दुचाकीची चोरी
September 01, 2026