सातारा शहर परिसरात कृष्णानगर येथे गांजा ओढणार्‍यांवर गुन्‍हे दाखल

by Team Satara Today | published on : 15 March 2026


सातारा  : सातारा शहर परिसरात गांजा ओढणार्‍यांवर पोलिसांनी गुन्‍हे दाखल केले. पहिला गुन्‍हा सागर यशवंत पवार (वय ३३, रा. कृष्णानगर, सातारा) याच्या विरुध्द गुन्‍हा दाखल झाला आहे. कृष्णानगर येथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दुसरा गुन्‍हा अक्षय भिमराव लोखंडे (वय २४, रा. कृष्णानगर) याच्यावर दाखल करण्यात आला आहे. कृष्णानगर येथेच पोलिस त्‍याच्यावर कारवाई केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यातील बारटक्के चौकात एकावर चाकू हल्ला : दोघांवर गुन्हा दाखल
पुढील बातमी
डबेवाडी येथे पाच जणांकडून एकाला मारहाण; सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल

संबंधित बातम्या