सातारा : गाडीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 फेब्रुवारी 2023 दरम्यान सौ. योजना उमेश चव्हाण रा. कुमठे, ता. कोरेगाव जि. सातारा यांच्या भावाच्या नावे असलेली टाटा मोटर कंपनीची छोटा हत्ती गाडी क्र. एमएच 11 डीडी 2258 सुजित सुधाकर राजे रा. पवाराची निगडी तालुका सातारा यांनी सांगली येथील आकाश शिवाजी जाधव रा. ताकारी, जि. सांगली यांना परस्पर विकून फसवणूक केली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.
गाडीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 27 October 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा शहर परिसरातील गोडोली नाका, सदरबझार परिसरात जुगार अड्यावर छापा
February 15, 2026
शिवथर येथून डीपीतील २४ हजार रुपये किमतीची ८० किलो तांब्याची तार लंपास
February 15, 2026
अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणी पोक्सोअंतर्गत पाच जणांवर गुन्हा
February 15, 2026
काशीळ स्टॅन्ड जिल्हा परिषद शाळेमध्ये मातृ-पितृ दिन उत्साहात साजरा
February 14, 2026