सदरबझार येथून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 29 November 2024


सातारा : सदरबझार येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबझार येथून अज्ञात चोरट्याने एमएच 11 डीएम 1481 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 28 नोव्हेबर रोजी घडली आहे. याप्रकरणी देवकुमार पट्टू यादव (37, रा. दौलतनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भुईज हद्दीतून तिघांचे अपहरण करून एकावर चाकूने वार केल्याच्या घटनेने जिल्हा हादरला
पुढील बातमी
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तीनजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या