विवाहितेस जाचहाटप्रकरणी पती विरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 16 November 2025


सातारा : विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2020 ते 13 जानेवारी 2025 दरम्यान निशा कल्याण भोसले ( रा.  कर्मवीर नगर, सातारा ) विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती कल्याण बाबासाहेब भोसले यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गाळ्यास लावलेले कुलूप तोडून दुकानात अनधिकृतपणे प्रवेशप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारुप व अंतिम मतदार याद्या तयार करण्यास मुदतवाढ

संबंधित बातम्या