अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर कारवाई

by Team Satara Today | published on : 30 July 2023


सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 जुलै रोजी रात्री पावणे नऊ ते सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास बुधवार नाका ते मोळाचा ओढा रस्त्यावर शांताराम कोंडीबा खरात रा. माची पेठ, सातारा हा आपल्या तोंडाला रुमाल बांधून अंधारात आपला चेहरा झाकून कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने उभा असलेला आढळून आला. अधिक तपास पोलीस नाईक मदने करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी
पुढील बातमी
कायद्यापेक्षा  खाजगी शाळा मोठया नसल्याचे साताऱ्यात दाखवून दयावे, पालक वर्गाची मागणी 

संबंधित बातम्या