सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राहूल मोरे, रणजित मोरे, निकीता मोरे यांच्या विरुध्द धनश्री राहूल मोरे (वय 32, रा. देगाव, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 2011 पासून घर बांधण्यासाठी पैसे आण म्हणून जाचहाट केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तीनजणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 29 November 2024