सातारा : महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि, 1 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ज्योती शशिकांत नारायणकर रा. गोडोली सातारा यांना शिवीगाळ, दमदाटीसह मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच यासीन शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 03 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा