सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 ते 21 दरम्यान शाहूपुरी परिसरात राहणारी एक 21 वर्षीय युवती घरात कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक करपे करीत आहेत.